आचार्य चाणक्य म्हणतात…’या’ तीन लोकांना चुकूनही कमी लेखू नका

0
590

आचार्य चाणक्य यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, जीवनात या तीन गोष्टी कधीही हलक्यात घेऊ नयेत. एकदा का या तीन गोष्टींनी तुम्हाला ग्रासले की त्या तुमचा पाठलाग सोडत नाही. आणि जरी सोडला तरी संधी मिळताच त्या तुम्हाला पकडतात.
माणसाच्या शरीरात एखादा आजार एकदा आला, पण जर तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेतली नाही तर हा आजार तुम्हाला पुन्हा पकडतो ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळे कधीही याला कमी लेखू नका.

शत्रू जरी शांत बसला असेल तरी त्याला कमकुवत समजू नका, तो पराभूत होऊन शांत बसला आहे असे समजू नका, शत्रू हल्ला करण्याची संधी शोधत असतो

सापाचंही असंच आहे, जर तुम्ही एकदा सापाच्या तावडीतून सुटलात तर दुसऱ्यांदा तुमच्यावर हल्ला करणार नाही असा अजिबात विचार करू नका. साप नेहमी घात करून बसलेला असतो आणि संधी मिळताच तुम्हाला चावतो.