Video किळसवाणा प्रकार! कांदा- मिरचीच्या फोडणीत टाकले झुरळ; नंतर भाजून चटणीसोबत खाल्ले

0
25

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी चक्क झुरळापासून एक रेसिपी बनवून खाताना दिसत आहे, ही रेसिपी पाहतानाच खूप किळस येते.

या व्हिडिओमध्ये एक तरुणी कांदा आणि मिरचीत फ्राय केलेले झुरळ टोमॅटो-मिरचीच्या चटणीसह आवडीने खाताना दिसत आहे. सहसा लोक टोमॅटो-मिरचीच्या चटणीसोबत मोमोज खाताना दिसतात, पण इथे तरुणीने चक्क झुरळं खाल्ली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणी आधी कांदा आणि मिरची तेलाच फ्राय करते त्यानंतर त्यात झुरळं टाकून तळते आणि नंतर ही रेसिपी प्लेटमध्ये सर्व्ह करते. यानंतर एका बाऊलमध्ये ती लाल मिरची आणि टोमॅटोपासून बनवलेली चटणी घेते. यानंतर दोन – तीन झुरळ उचलून ती चटणीत बुडवते आणि खाते. जे पाहून कोणालाही उलटी येईल.