गर्लफ्रेंडला मागे बसवून त्याने बाईक हवेत उचलली…जीवघेण्या स्टंटचा Video

0
19

सध्या अशाच एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला बाईकवर बसून धोकादायक स्टंट करत आहे. जे करणे दोघांच्या जीवावर बेतले आहे. हा व्हिडीओ दिल्ली पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये दिल्ली पोलिसांनी ‘लोकांनी जीवघेण्या अपघातापासून वाचण्यासाठी सुरक्षितपणे गाडी चालवली पाहिजे’ असा सल्ला दिला आहे.