Cricket… के.एल.राहुल संघात कायम…नेटकऱ्यांनी व्हिडिओ, मीम्स करून उडवली खिल्ली

0
29

Cricket के. राहुल हा स्टाईलिश पण तितकाच स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही काळात तो खराब फॉर्मात आहे. मात्र असं असताना देखील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा राहुलला संधी मिळाली आहे. त्यामुळे नाराज झालेले क्रिकेट रसिक मीम्सच्या माध्यमातून आपला राग व्यक्त करतायेत. गंमतीशीर फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून राहुलची फिरकी घेतायेत.