Crocodile Video
मगरीचा थरारक व्हायरल व्हिडीओ @ranthambore_tours नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. एक व्यक्ती जिवंत मगरीचा जबडा उघडून त्यात हात टाकण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. तोंडाच्या साहय्याने मगरीचा जबडा उघडून त्यात हात टाकल्यानंतर काही क्षणातच धक्कादायक प्रकार घडतो. मगर हल्ला करणार नाही, अशा अर्विभावात असणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती होते. मगरीच्या जबड्यात हात टाकताच काही सेकंदाच मगरीने हल्ला केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण सुदैवाने त्या तरुणाचा हात जबड्यात न अडकल्याने मगरीच्या हल्ल्यापासून त्या कसाबसा वाचल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Crocodile Video….थरारक.. रिलसाठी त्याने थेट मगरीच्या तोंडात टाकला हात…