Delhi Metroदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कडक कारवाईनंतरही मेट्रोमध्ये अश्लील कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलांना आवर बसलेला नाही. आता पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोचा आणखी एक लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हिडिओमध्ये दिसत आहे की दिल्ली मेट्रोमध्ये एक मुलगा फरशीवर बसला आहे आणि त्याची गर्लफ्रेंड त्याच्या मांडीवर झोपली आहे. दोघेही बिनदिक्कत आणि न डगमगता एकमेकांना लिपलॉक करत आहेत. समोरच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.
दिल्ली मेट्रो का एक और शर्मसार कर देने वाला वीडियो वायरल हो रहा है.
कपल ट्रेन के फर्श पर बैठकर लिपलॉक करते नजर आ रहे है…
इसके पहले भी Delhi Metro में ऐसी कई घटनाएं सामने आई हैं.@DCP_DelhiMetro@DelhiPolice@OfficialDMRC #Delhimetro pic.twitter.com/pP4mBZpWvd
— Shubham Rai (@shubhamrai80) May 10, 2023






