Dog Dance Video…टॉवेल गुंडाळून कुत्र्याने दाखवला भन्नाट नृत्याविष्कार

0
960

Dog Dance Video
इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा कुत्रा गळ्यात गुलाबी टॉवेल लटकवून भिंतीवर उभा असल्याचे दिसत आहे. जेव्हा त्याचा मालक संगीत वाजवतो त्यानंतर तो मालकाच्या सांगण्यावरून नाचू लागतो. पुढचे दोन्ही पाय सतत हवेत ठेऊन, मागच्या दोन्ही पायांवर उभा राहून, हा कुत्रा व्हिडीओमध्ये त्याच्या अप्रतिम डान्स मूव्हज दाखवताना दिसत आहे. ह्या कुत्र्याचा डान्स पाहण्यास अतिशय प्रेक्षणीय तसेच मजेदारही वाटतोय.
dog dance video