Flipkart Diwali Offer
Samsung Galaxy S22 Plus 5G हा भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहक कायमच उत्सुक असतात. हा स्मार्टफोन बेस्ट फीचर्स आणि जबरदस्त डिझाईनने रंगलेला स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये धमाकेदार कॅमेरा देण्यात आला आहे. आता या सणासुदीच्या काळात फ्लिपकार्ट काही स्मार्टफोन्सवर ग्राहकांना जोरदार ऑफर आणि सूट देत आहे. विशेष म्हणजे, Flipkart ने Samsung Galaxy S22 Plus 5G च्या किमतीत लक्षणीय घट केली आहे.
Samsung Galaxy S22 Plus 5G या स्मार्टफोनच्या १२८ जीबी मॉडेलची सुरुवातीची किंमत १,०१,९९९ रुपये होती. मात्र, फ्लिपकार्टने एक उत्तम डील सुरू या केली असून याअंतर्गत तुम्ही हा फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. Flipkart सध्या Samsung Galaxy S22 Plus 5G वर ४१ टक्के सूट देत आहे.
डिस्काउंटनंतर सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन फक्त ५९,९९९ रुपये आहे. Samsung Galaxy S22 Plus 5G वर बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस बँक ऑफर अंतर्गत कार्डधारक ५ टक्के झटपट कॅशबॅक घेऊ शकतात. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही १८,५०० च्या एक्सचेंजवर फोन खरेदी करू शकता.






