पोरीचा नाद… पुराच्या पाण्यात तिला वाचवायला गेला आणि तोच वाहून गेला…व्हिडिओ

0
45

एक आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुणी मुसळधार पावसात नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. अन् तिचे मित्र तिला नदीमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे तरुणी काठावर आली पण तिला बाहेर काढणारा मुलगा मात्र स्वत:च नदीत वाहून गेला.हा व्हिडीओ marathiimemes या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २२ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या व्हिडीओवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.