funny videoव्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हंडी केवळ दोन थरांची आहे. तरुण मंडळी मोठ्या जल्लोषात एकमेकांच्या खांद्यावर चढून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. पण हे मडक इतकं मजबूत आहे की ते फुटतच नाही. तरुण मंडळी आपल्या अंगातील पूर्ण ताकत लावून त्या मडक्यावर प्रहार करतात पण हंडी फुटायची सोडा त्याला साधी चिरही पडत नाही. अक्षरश: मुलांच्या हातामधील नारळ फुटायची वेळ येते पण मडकं काही फुटत नाही. आता हा व्हिडीओ तुम्हीच पाहा, तुम्हाला देखील आपलं हसू आवरता येणार नाही.
ये मटकी तुटती क्यो नहीं? नारळ फुटला पण हंडी नाही, कुठलं पथक ही दहीहंडी फोडून दाखवेल? pic.twitter.com/anRbPCQUVC
— Mandar (@mandar199325) August 18, 2022