मंत्री गडाखांच्या ‘पीए’वरील हल्ल्यातील आरोपीचा बड्या भाजप नेत्याशी संबंध? पोस्ट व्हायरल

0
2123

अहमदनगर -राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या खाजगी स्वीयसहायकावर हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखाने नुकतेच पकडले आहे ऋषिकेश शेटे असे अटक करण्यात आलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. शेटे याला नेवासा तालुक्यातील हनुमानवाडीतून पोलिसांनी अटक केली होती.
या ऋषिकेश शेटे याचे फोटो आता सोशल मिडीयावर व्हायरल होत असून या फोटोत ऋषिकेश शेटे हा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या सोबत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता या फोटोवरून पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

7