महिलेचा भयानक पराक्रम पाहून तुम्हीदेखील शॉक व्हाल.या व्हिडीओमध्ये एक मुलगी सलूनमध्ये दाढी करून घेत आहे. व्हिडीओ पाहून असे वाटते की तो केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवला गेला आहे.
हे बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्ही हसाल आणि आश्चर्यचकित व्हाल. ज्यामध्ये एक व्यक्ती मुंडण करत आहे. तुम्ही मुलींना थ्रेडिंग, वॅक्सिंग, अप्पर लिप्स वगैरे करताना पाहिलं असेल. मात्र ही तरुणी चक्क चेहऱ्यांवर पुरुषांप्रमाणे दाढी करतेय. यासाठी ती एखा सलूनमध्ये बसली आहे आणि एक पुरुष तिच्या चेहऱ्यावर तक्रि लावून शेवींग करत आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आल्याचे समजते, मात्र तो खूपच विचित्र आहे. मुलगी लाल रंगाच्या सूटमध्ये दुकानात शांतपणे बसून दाढी करून घेत आहे.
बदलाव प्रकृति का नियम है। 😌😌 pic.twitter.com/HjAeu4kUOv
— Cyber Huntss (@Cyber_Huntss) August 3, 2023