Gold- Price सोने झाले स्वस्त…१० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

0
20

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६०,३९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६०,०६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी ७१,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,४०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,३५८ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,३९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३५८ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३५८ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,३५८ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,३९० रुपये आहे.