गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,४०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,४३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,४०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,४०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,४३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७६३ रुपये आहे.