Gold- Price सोन्याचे दर…१० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

0
23

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५६,६६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६१,८३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,६६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,८३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,६६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,८३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,६९० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,८६० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७८५ रुपये आहे.