Gold- Price सोन्या-चांदीचे दर १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

0
20

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,८०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,७८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,७८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,७८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८३० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७२६ रुपये आहे.