Gold- Price सोन्या-चांदीचे दर १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

0
21

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,८४० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,८८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,८७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७३३ रुपये आहे.