Gold-Price सोन्या-चांदीचे दर १० ग्रॅमसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

0
16

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५२,१६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,८९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,८९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,८९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,९२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६५७ रुपये आहे.