Gold Rate Today…सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण..

0
31

Gold Rate Today गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,३५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,०२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,०२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,०२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,०५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६६८ रुपये आहे.