Gold-Silver Price आज सोने-चांदीचे दर स्वस्त….

0
386

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,५०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,२३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,२३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,२३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६३ रुपये आहे.