गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,५२० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६१० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,६१० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,६१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५५९ रुपये आहे.






