गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,२०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६०८ रुपये आहे.