Gold-Silver Price Today: सोने-चांदी आजचा भाव

0
628

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,४०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२८० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,४८ रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५६६ रुपये आहे.