गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,२५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,६७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,५२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९४ रुपये आहे.






