Home ब्रेकिंग न्यूज Gold Silver Price Today…सोने, चांदीचे आजचे बाजारभाव…

Gold Silver Price Today…सोने, चांदीचे आजचे बाजारभाव…

0
394

27.05.22
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,६४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,९७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६९० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०२० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,६९० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०२० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,६९० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,०२० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१८ रुपये आहे.