Gold- Silver Price Today : जाणून घ्या आजचा भाव सोने-चांदीच्या दर

1
727

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४७,७५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६२,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१९० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६२२ रुपये आहे.

1 COMMENT

Comments are closed.