Gold- Silver Price Today सोने चांदी जाणून घ्या आजचा दर

0
765

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,५६० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,७९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,८३० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,६१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,८३० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,६१० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,८३० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९४ रुपये आहे.
घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,५६० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.