Goldr Price Today: सोनं-चांदी जाणून घ्या आजचा भाव

0
808

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८२० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८२० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८२० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,१५० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१५ रुपये आहे.