Google Pixel 7
गुगलचा Google Pixel 7 विकत घ्यायचा असेल तर हा बेस्ट टाईम आहे. कारण सध्या तुम्हाला या फोनवर प्रचंड डिस्काउंट मिळत आहे.
Google Pixel 7 (128GB+8GB RAM) तुम्ही स्वस्तात Flipkart वरून ऑर्डर करू शकता. या फोनची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे आणि तुम्ही १६% डिस्काउंटनंतर हा फोन ४९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला बँक ऑफर्सही मिळत आहेत. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ३ हजार रुपयांची सूट मिळू शकते. मात्र यासाठी तुम्हाला कार्डने पैसे द्यावे लागतील. आता या फोनवरील सर्वात मोठी ऑफर म्हणजे एक्सचेंज ऑफर. तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केल्यास तुम्हाला ३९,६०० रुपयांना विकू शकता. पण इतकी मोठी सूट मिळविण्यासाठी, तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती ठीक असावी आणि जुन्या फोनचं मॉडेलही चांगलं असणं आवश्यक आहे.
या फोनमध्ये तुम्हाला ६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळत आहे. यात ड्युअल रेअर कॅमेरा देखील देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50MP चा आहे. फोनमध्ये 10.8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे,






