रोहित शर्मा विरूद्ध विराट कोहली…वेस्ट इंडिज मध्ये टीम इंडियाचे काय चाललंय? व्हिडिओ

0
26

भारतीय क्रिकेट टीम थेट विंडीज दौऱ्यावर पोहोलचीये. यावेळी बीसीसीआयने टीमचा मजा मस्ती करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचे खेळाडू समुद्रावर वॉलीबॉल खेळताना दिसतायत. यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा एकमेकांविरूद्ध खेळतायत. दोघंही खेळाडू त्यांची टीम जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळतंय.