iPhone स्वस्तात खरेदी करण्याची संधी…बंपर ऑफर…

0
24

iPhone ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट पर iPhone आणि अँड्रॉईड स्मार्टफोनवर बंपर ऑफर सुरु आहे. iPhone 12, 13 आणि 14 Pro वर भन्नाट ऑफर सुरु असून चांगलं डिस्काऊंटही देण्यात येत आहे. iPhone 13 फ्लिपकार्टवर 58,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने (ICICI Credit Card) पैसे देऊन फोन विकत घेतल्यास, तुम्ही हा फोन 57,499 रुपयांना खरेदी करु शकता. जर तुम्ही 1 लाखांपेक्षा जास्त खर्च करू शकत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर 1,19,999 रुपयांना iPhone 14 Pro खरेदी करू शकता. हा फोन कंपनीने 1,29,900 रुपयांना लॉन्च केला होता. म्हणजेच तुम्ही थेट 9,901 रुपये वाचवू शकता. फ्लिपकार्टवर iPhone 14 Pro Max 1,27,999 रुपयांना खरेदी करू शकता. ॲपल कंपनीने iPhone 14 Pro Max हा 1,39,900 रुपयांना लॉन्च केला होता. ॲपलचा सध्याचा हा सर्वात महागडा फोन आहे. हा तुम्ही फ्लिपकार्टवरून स्वस्तात खरेदी करू शकता. तुमचे बजेट 40,000 रुपये असेल तर तुम्ही iPhone 11 खरेदी करू शकता. iPhone 11 फ्लिपकार्टवर 39,749 रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही iPhone 12 हा 53,999 रुपयांना आणि iPhone 14 Plus 79,999 रुपयांना खरेदी करू शकता.