Jio Recharge Plan….कमी पैशात जास्त व्हॅलिडिटी…

0
992
Jio Recharge plan

Jio Recharge Plan रिलायन्स जिओच्या या कॅटेगरी अंतर्गत तीन प्रीपेड प्लान आणले आहे. या तीन प्लानची किंमत १५५ रुपये, ३९५ रुपये आणि १५५९ रुपये आहे. तिन्ही प्लानमध्ये खूप कमी डेटा ऑफर केला जातो. परंतु, खूप चांगली वैधता मिळते. जाणून घ्या या तिन्ही प्लानसंबंधी.

१५५ रुपयाचा प्लान
रिलायन्स जिओचा १५५ रुपयाचा प्रीपेड प्लान २८ दिवसाच्या वैधते सोबत येतो. यात २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये यूजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत ३०० एसएमएस मिळतात. विना अतिरिक्त किमतीत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

दुसरा प्लान ३९५ रुपयाचा आहे. या प्लानमध्ये यूजर्संना हाय स्पीड डेटा पोस्ट करून 6GB डेटा मिळतो. या डेटाची स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होती. यूजर्संना या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एकूण १००० एसएमएस मिळते. हा प्लान ८४ दिवसाच्या एकूण वैधते सोबत येतो.

१५५९ रुपयाचा प्रीपेड प्लान रिचार्ज करू शकता. हा प्लान ३३६ दिवसाच्या एकूण वैधते सोबत येतो. यूजर्संना या प्लानमध्ये हाय स्पीड सह २४ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत ३६०० एसएमएस सुद्धा मिळते. या प्लान सोबत जिओ अॅप्सचे बंडल सुद्धा मिळते. या प्लानमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे सब्सक्रिप्सन सुद्धा मिळते.