कर्जत बाजार समितीत आ.प्रा.राम शिंदेंचे वर्चस्व…

0
28

नगर : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आ. राम शिंदे यांच्या गटाचे ९ तर आ. रोहीत पवार यांच्या गटाचे ९उमेदवार विजयी कर्जतकरांनी सत्तेचा न्याय असा केला.