कर्जत तालुक्यात तीनही ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

0
502
Ram Shinde Bjp MLC

कर्जत जि. अहमदनगर तालुक्यातील निवडणूक झालेल्या तिन्हीही ग्रामपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद वर्चस्व…
कोरेगाव १३पैकी ७ ,
बजरंगवाडी ७ पैकी ५ आणि
कुळधरण ( बिनविरोध )13 पैकी ७.