अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागामध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी खालील परिसराचा वीज पुरवठा खालील वेळेत बंद असणार आहे, तरी ग्राहकांनी सहकार्य करावे असे निवेदन महावितरणने प्रसिद्ध केले आहे .वीज पुरवठा बंद असणारा भाग
दि ११.०६.२०२२ रोजी ०९:०० ते १८:०० – विद्यानगर, इंदिरानगर, बुरूडगाव, अरणगाव, VRDE, बुरूडगाव, रुई छतीशी, भूषण नगर, शाहूनगर, अंबिकानगर, मोहिनीनगर, लिंकरोड, नेप्ती रोड, जेऊर, बालिकाश्रम रोड, भूतकर वाडी, ताठे मळा, सिविल, सारसनगर, शांतीनगर, कोठी, विनायक नगर, महात्मा फुले चौक, साई नगर स्टेशन रोड, हातामपुरा, पारनेर, बाबुर्डी बेंड, गुंडेगाव तसेच ३३/११ के. व्ही पारनेर, जेऊर, बाबुर्डी बेंड, गुंडेगाव उपकेंद्रातील सर्व वाहिन्या व त्यावरील परिसराचा समावेश आहे अशी माहिती
कार्यकारी अभियंता (शतग्रा), मरा विवि कं मर्या, अहमदनगर यांनी दिली .