Mahindra Scorpio N लॉंचींगची तारीख जाहीर, फर्स्ट लूक दर्शवणारा Video जारी

0
3098
Mahindra Scorpio N First look Video

Mahindra Scorpio N
नवीन Mahindra Scorpio N चेन्नईतील महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्येतयार करण्यात आली आहे. तसेच, हे डिझाइन मुंबईतील महिंद्रा इंडिया डिझाइन स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे. कंपनी 27 जून रोजी Mahindra Scorpio N लाँच करणार आहे. त्याच दिवशी कारची किंमत जाहीर होणार असल्याचे समजते.

नवीन व्हिडिओ सोबत कारचा लूक समोर आला आहे. यात नवीन एलईडी हेडलॅम्प, सी-आकाराचे एलईडी डीआरएल आणि एलईडी फॉग लॅम्प असतील. कारचा लूक अतिशय स्पोर्टी आहे, तर समोरच्या ग्रिलमुळे ते खूप बोल्ड आहे. Mahindra Scorpio N ही महिंद्राच्या नवीन लोगोसह येणारी दुसरी कार असेल.