Mahindra XUV 400 बुकींगवर ग्राहकांच्या उड्या..वेटिंग पिरियड…

0
42
Mahindra XUV 400 booking

Mahindra XUV 400
महिंद्राने 26 जानेवारी 2023 पासून या कारसाठी बुकिंग विंडो उघडली आहे. पहिल्या पाच दिवसांतच या कारच्या 10 हजारांहून अधिक युनिट्सचे बुकिंग झाले होते, तर आतापर्यंत हा आकडा 15 हजार युनिट्सच्या पुढे गेला आहे. आधीच या कारसाठी 7 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. ग्राहक ही कार 21,000 रुपयांमध्ये बुक करू शकतात. कंपनी यावर्षी या कारच्या 20,000 युनिट्सची डिलिव्हरी करणार आहे.

Jio Recharge Plan… फक्त 91 रूपयात अनलिमिटेड कॉलिंग व डेटा…