माळी बाभूळगाव कार्यकारी सोसायटी निवडणूक आ.राजळे यांचे नेतृत्वाखाली बिनविरोध ..

0
462

माळी बाभूळगाव विविध कार्यकारी सोसायटी ची निवडणूक. आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांचे नेतृत्वाखाली..
तब्बल 35/ 40 वर्षात ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध …

एकूण 14 उमेदवारांनी अर्ज भरले होते. फक्त कर्जदार मतदारसंघात एक अर्ज जास्त असल्याने निवडणूक होणार होती.कर्जदार वर्गातील मच्छिंद्र उमाजी वायकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.. त्यांचे सर्व संचालक व ग्रामस्थ यांनी आभार मानले. चालू त्यांना स्वीकृत संचालक घेण्यात आले..

कर्जदार गट संचालक.. रामनाथ म्हतारदेव कोलते
सुरेश रामकृष्ण कुटे सर, संदीप लक्ष्मण वायकर, विष्णू गणपत कोलते, देवराव रामभाऊ भोईटे, विजय रंगनाथ वायकर, समशेर चांद शेख, रमेश कोंडीराम भडके,
महीला राखिव. सुधाबाई यादव वाळके, मिराबाई तुळशीराम तुपे,
अनुसूचित जाती जमाती. महादेव किसन सपकाळ,
विमुक्त भटक्या जमाती. पांडुरंग राम भिसे.
इतर मागास प्रवर्ग.. विठ्ठल मुरलीधर वाळके..
सर्व संचालक व ग्रामस्थांच्या सर्वानुमते स्वीकृत संचालक म्हणून.. मच्छिंद्र उमाजी वायकर, साहेबराव आबाजी कोलते.. यांना सर्वानुमते घेण्यात आले.

या सर्व निवडणुकीसाठी खालील सर्व ज्येष्ठ मंडळींनी सहकार्य केले व परिश्रम घेतले.. चंद्रशेखर वायकर साहेब, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन वायकर.. माजी संचालक रवींद्र वायकर, आर बी शेख साहेब, माजी सरपंच रशीद भाई शेख, माजी सरपंच विजय वायकर, माजी सरपंच मारुती वाळके, माजी चेअरमन उद्धव मडके, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते
पोलीस पाटील अश्फाक शेख, अशोक वायकर मेजर, ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ वायकर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोलते भाऊसाहेब वायकर,, राजेंद्र वायकर, संताराम वायकर, रामेश्वर वायकर, सोमनाथ रणसिंग,निसार शेख, रविंद्र कुटे सर, लतीफ शेख, अशोक तुपे, ज्ञानेश्वर तुपे, आधी सर्व तरुण व ग्रामस्थांनी बिनविरोध निवडी साठी सहकार्य केले.. सर्व उमेदवारांचे मनपूर्वक अभिनंदन..