मान्सून…पहिल्या पावसात कपलचा भररस्त्यात बेफाम डान्स..व्हिडिओ

0
17

व्हिडीओ मध्यप्रदेशमधील इंदौर या ठिकाणचा असल्याचं म्हटलं जातेय. इदौर हे देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. पण या व्हायरल व्हिडीओमुळे इंदौर आता सर्वात रोमँटिक शहर म्हणून ओळखलं जाईल असं काही नेटकरी म्हणत आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची पर्वा न करता बिनधास्त डान्स करणाऱ्या या कपलचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल. हा व्हिडीओ sarcasticschool_ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये झळकणारं कपल तू झुठी मै मक्कार या चित्रपटातल्या तू है तो मुझे और क्या चाहिए या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.