फोटो शूट आला नवरा-बायकोच्या अंगलट; पायऱ्यांवरून दोघेही… धक्कादायक व्हिडीओ

0
25

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक महिला फोटोशूटसाठी समुद्रकिनारी असणाऱ्या पायऱ्यांजवळ उभी असते; पण अचानक तिचा पाय घसरतो आणि ती पडते. बायकोला पडताना बघून नवरा तिला वाचवायला धावत जातो, तेव्हा पायऱ्यांवरून त्याचाही पाय घसरतो. एकंदरीत फोटोशूट करणे नवरा-बायकोच्या अंगलट आले. व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.