Marriage Video..त्याने चक्क ‘बकरी’सोबत केले लग्न…जीवनभर साथ देण्याची ग्वाही

0
835
marriage video goat

Marriage Video
एका व्यक्तीने बकरीसोबत लग्न केलंय, हे जर आम्ही सांगितलं तर? ऐकूनच तुम्ही हैराण झाला असाल. पण हे प्रत्यक्षात घडलंय. एका विचित्र लग्नाचे प्रकरण समोर आलं आहे. एक व्यक्तीने चक्क बकरीसोबत लग्न केलंय. हा व्यक्ती इंडोनियामध्ये राहणारा आहे. इंडोनेशियामध्ये बेनजेंग जिल्ह्यातल्या क्लॅमपोक गावात हा व्यक्ती राहतो. गेल्या ५ जून रोजी या व्यक्तीने रितसर पारंपारिक विधीनुसार हे अजब लग्न केलंय. बकरीला सुद्धा एका नवरीप्रमाणे सजवण्यात आलं होतं. या अजब लग्नासाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सुद्धा हजेरी लावली होती.