सोशल मीडियाचं वाढतं वेड, माकडंही मोबाईलमध्ये रिल करतय! पाहा व्हिडीओ

0
26

आजकाल तरुणांपासून सगळ्यांनाच मोबाईलवर रिल बघण्याचं वेड लागलं आहे. आपण आता सतत मोबाईल स्क्रोल करत रील पाहत असतो. आता हेच वेड प्राण्यांनाही लागलं आहे. माणसांप्रमाणे माकडांची बुद्धीही दिवसेंदिवस तल्लख होत असल्याचं व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहे. एकीकडे देशात इंटरनेटचा वापर घरोघरी होत असतानाच आता मोबाईलवर रिल बघणाऱ्या माकडांनं वेध लागले आहेत. मोबाईल हातात घेतल्याशिवाय माणसांची सकाळ होत नाही असं म्हणतात. ते सत्यच आहे. तर दुसरीकडे आता जंगलातील माकडंही मोबाईलमध्ये क्विल करत असल्याचं एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.