पाथर्डी तालुक्यातील मनिषा खेडकर यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड

0
31

MPSC परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात चुंभळी ता.पाथर्डी येथील श्री.अश्रूबा खेडकर यांची कन्या कु मनीषाअश्रूबा_खेडकर यांची पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड