अहमदनगर – नगर तालुक्यात महाविकास आघाडी वीस वर्षांपासून एकत्र आहे दोन्ही आमदार जरी एकत्र आले तरी तीन वर्षातील महाविकास आघाडीतला राज्याचा कारभार जनतेने पाहिला आहे फक्त निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप करून स्वतःची प्रसिद्धी करणे यापेक्षा दुसरे महाविकास आघाडीकडे भांडवल नाही असं माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले






