दि.१९/७/२०२२ रोजी रात्री नगर तालुका पो ठाणे हद्दीमध्ये पुणे हायवे वर सापळा लावून रोड रॉबरी करणारे ४ इसम पकडले आहेत.
१) आकाश सुभाष सोलट, वय २३
२) अक्षय राजू साळवे, वय २४
राहणार सर्व रा.सारोळा कासार ता.नगर, जि.अहमदनगर
त्यांचेकडून नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.न. 378/22 ipc 392,34 मधील २ मोबाईल फोन, एक लोखंडी सुरा,२७५००/- रूपये रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यांनी आणखी एक गुन्हा केलेची कबुली दिली असून त्यामधील मोबाईल काढून दिलेला आहे, पुढील कारवाई सुरु आहे