आता पाणी पुरीत हेच टाकायचं राहिलं होतं….पहा व्हिडिओ

0
28

पाणी पुरी हा देशभरात सर्वत्र खाल्ला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे. याच पार्श्वभूमीवर पाणी पुरीची लोकप्रियता लक्षात घेऊन काही सर्जनशिल दुकानदारांनी पाणी पुरीवर विविध प्रकारचे प्रयोग केले. यांनी तर पाणी पुरीत विमल पान मसाला टाकला आहे.