Saturday, May 18, 2024

तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार?…. आमदार रोहित पवार म्हणाले…

नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी आमदार रोहित पवार यांनी संवाद साधला. यावेळी एका विद्यार्थ्याने ‘तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात पहिला बदल काय करणार? असा प्रश्न रोहित पवारांना विचारला यावर त्यांनी खणखणीत उत्तर दिले. यावर रोहित म्हणाले की, मी एक पॅशनेट व्यक्ती असून खेळायला लागलो तर मनापासून खेळतो. मला क्रिकेट खेळायला आवडते. अशावेळी मला कॅप्टन बनवा किंवा व्हाईस कॅप्टन बनवा, किंवा ओपनिंगला उतरावा किंवा शेवटी उतरावा पण टीम कशी जिंकेल, या प्रयत्नात मी असतो, अशा शब्दांत विद्यार्थांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.

महाराष्ट्र व्हिजन फोरम या युवाकेंद्रित उपक्रमानिमित्त रोहित पवार यांचा नाशिक येथील युवांसोबत संवाद साधला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles