VIDEO: बाबा दमानं! आजोबांची स्टंटबाजी, चालत्या बाइकवर झोपले अन्…

0
29

चालत्या बाईकवर स्टंटबाजी करतोय. त्यानं भरदाव पळणाऱ्या बाईकवर असे असे स्टंट मारले आहेत की ज्यांची आपण कधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा बिंधास्त दुचाकीवर स्टंटबाजी करत आहेत. ते कधी दोन्ही हात सोडून गाडी चालवत आहेत, तर कधी हात वर करुन स्टंट करत आहेत. एवढंच नाही तर, आजोबा कधी गाडीचा हँडल सोडत आहेत. कधी त्या गाडीवर झोपतं आहेत. कधी त्या गाडीवर डान्स सुध्दा करीत आहेत. त्यामुळे आजोबांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत. यावेळी अपघात, दर्घटना होण्याची भीती आहे मात्र हे आजोबा वाहतुकीचे नियम तोडून सर्रास स्टंटबाजी करत आहेत. थोडाजरी तोल गेला तरी आजोबांचा मोठा अपघात होऊ शकतो.