पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकरी असते तर कसे दिसले असते? AI Photos

0
38

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. याच पार्श्वभूमीवर काही AI फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समजा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारकरी असते तर कसे दिसले असते? या कल्पनेतून या फोटोंची निर्मिती करण्यात आली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या AI फोटो गॅलरीत मोदींसोबतच डोनाल्ड ट्रम्प, जो बायडन, व्लादिमीर पुतिन यांसारखे अनेक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. हे फोटो पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक् व्हाल.