सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये रेल्वे स्टेशनवरील चहा विक्रीची एक झलक पहायला मिळतेय. त्यामुळे तुम्हीही रेल्वे स्टेशवरील चहा पित असाल तर हा व्हिडीओ नक्कीच पहा.
रेल्येवे येण्यापूर्वी किटलीमध्ये चहा भरल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. किटलीमध्ये चहा ज्या पद्धतीने भरला जात आहे ते घृणास्पद आहे. याठिकाणी ना स्वच्छतेची काळजी घेतली गेली ना कोणत्याही प्रकारचा मास्क घातला गेला. अतिशय अस्वच्छ पद्धतीने बादलीनं किटलीमध्ये चहा ओतताना दिसतोय.
Good experience Thanks God bless you
पुढच्याला ठेस मांगचा शहाणा
Comments are closed.